क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था
ध्येय व उद्देश

सर्व समाजाचा शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विकास करणे.

सर्व समाजाचा शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विकास करणे.

शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे.

शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे.

सार्वजनिक सण व उत्सव साजरे करणे

सार्वजनिक सण व उत्सव साजरे करणे

कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करणे

कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करणे

मुलांच्या कलागुणांना वाव देणे.

मुलांच्या कलागुणांना वाव देणे.

सांस्कृतिक उपक्रम राबविणे.

सांस्कृतिक उपक्रम राबविणे.

महिला विकास व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे.

महिला विकास व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे.

शासकीय योजनांची माहिती जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे.

शासकीय योजनांची माहिती जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे.

वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे.

वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे.

वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा, अपंग शाळा चालविणे.

वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा, अपंग शाळा चालविणे.

पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे.

पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे.

शेती विषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे

शेती विषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे

व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे

व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे

सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण

सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण

संस्थेची माहिती

एखादी गोष्ट करायची मनात जर जिद्द असेल तर ती गोष्ट होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था ही अशाच एका जिद्दी मधून निर्माण झालेली संस्था.

आपल्या समाज बांधवांना एकत्र केल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि ते करत असताना इतरही समाजाचा विकासही आपल्या हातून व्हावा या प्रामाणिक उद्देशाने स्थापन केलेली संस्था म्हणजे क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था.

न धैर्येण  बिना लक्ष्मी न शौर्येण बिना जयः
न दानेन बिना  मोक्षो  न ज्ञानेन बिना यशः


वरील सुभाषिताप्रमाणेच धारपवार आणि शौर्य यांच समीकरण जगप्रसिद्ध आहे. पानिपतच्या युद्धात धारपवार घराण्यातल्या सरदारांनी गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमाचा गौरवशाली इतिहास आहे. आजही धारपवारांच्या गादीवर धारपवार घराण्याचे वंशज त्याच थाटात त्याच मानात विराजमान आहेत. राजा विक्रमादित्य, राजा भोज साबू सिंग राजे पवार अशांसारखे ज्ञानी, पराक्रमी आणि दानी राजे या परमार वंशात होऊन गेले आहेत यांचाच आदर्श ठेवून धारपवार घराण्याकडून धर्मादाय स्वरूपाची कार्य व्हावीत असा मानस ठेवून क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था ची १० मार्च २०२२ रोजी स्थापना करण्यात आली.

फक्त धारपवार समाजातीलच नव्हे तर इतर सर्व समाज घटकांचा शैक्षणिक, भौतिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विकास व्हावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून संस्थेची स्थापना केली गेली. हा उद्देश पूर्ण करण्याकरता ट्रस्टचे विश्वस्त सदस्य आणि इतर बांधव आपले शंभर टक्के योगदान देतील असा आम्हाला विश्वास आहे.

ध्येय खूप मोठे आहे पण आपणा सर्वांची साथ मिळाल्यास या ध्येयापर्यंत आपण सहज पोहोचू याची आम्हाला खात्री आहे आणि १० मार्च २०२२ रोजी लावलेले हे छोटेसे रोपटे नक्की वटवृक्ष होईल यात काही शंका नाही.

क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था
विश्वस्थ मंडळ

ॲड राजन दामोदर पवार

अध्यक्ष

ॲड राजन दामोदर पवार

अध्यक्ष

श्री अविनाश रामचंद्र पवार

सचिव

श्री अविनाश रामचंद्र पवार

सचिव

श्री विकास वसंत पवार

खजिनदार

श्री विकास वसंत पवार

खजिनदार

श्री सचिन सिताराम पवार

कार्याध्यक्ष

श्री सचिन सिताराम पवार

कार्याध्यक्ष

श्री सचिन मारुती पवार

उपाध्यक्ष

श्री सचिन मारुती पवार

उपाध्यक्ष

श्री संतोष सिताराम पवार

उपाध्यक्ष

श्री संतोष सिताराम पवार

उपाध्यक्ष

श्री राजेंद्र अशोक पवार

उपाध्यक्ष

श्री राजेंद्र अशोक पवार

उपाध्यक्ष

श्री तुषार संभाजी विश्वासराव

उपाध्यक्ष

श्री तुषार संभाजी विश्वासराव

उपाध्यक्ष

श्री सचिन शांताराम पवार

सहकार्याध्यक्ष

श्री सचिन शांताराम पवार

सहकार्याध्यक्ष

श्री सुरज सुभाष पवार

सहसचिव

श्री सुरज सुभाष पवार

सहसचिव

श्री अमित वामन पवार

सहखजिनदार

श्री अमित वामन पवार

सहखजिनदार

श्री सुशांत महादेव विश्वासराव

सहकार्याध्यक्ष

श्री सुशांत महादेव विश्वासराव

सहकार्याध्यक्ष

श्री संदेश सुभाष पवार

राज्य प्रसिध्दीप्रमुख

श्री संदेश सुभाष पवार

राज्य प्रसिध्दीप्रमुख